पाहा व्हिडीओ : अमृता आणि जितेंद्रला कसली करायचीय चोरी

By  
on  

दमदार स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक असलेला चोरीचा मामला  लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित या सिनेमात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, किर्ती मेहंदळे, अनिकेत विश्वासराव , क्षिती जोग आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पिपींगमून मराठीला अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी सांगतायत त्यांच्या चोरीचा मामला कसा आहे, याचा भन्नाट किस्सा. 

पाहा हा व्हिडीओ

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended