V Day Special : व्हॅलेंटाईन स्पेशल फोटोशूटसाठी सेलिब्रटींचे हे फोटोज् तुमच्यासाठी आहेत परफेक्ट गाईड

By  
on  

व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. प्रेमवीर हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी खुप दिवस आधीपासून जोरदार प्लॅनिंग करतात. आपल्या जोडीदाराला स्पेशल फील करण्यासाठी त्याची आणि तिची खास धडपड सुरु असते. काही जणं तर या दिवसी खास रोमॅण्टीक फोटोशूटपण करतात. या फोटोशूटसाठी जर तुम्हाला गाईड हवं असले तर मराठी सेलिब्रिटी कपल्सपेक्षा परफेक्ट उदाहरण असूच शकत नाही. 

तुम्हीसुध्दा या व्हॅलेंटाईन डेला सेलिब्रटी कपल्सना फॉलो करुन छान फोटोशूट करु शकता. 

 

सिध्दार्थ चांदेकर- मिताली मयेकर 

 

  

 

 

 

शशांक केतकर - प्रियांका केतकर 

 

 

 

अभिजीत खांडकेकर - सुखदा खांडकेकर 

 

 

 

 

शिव-वीणा 

 

 

 

अंकीत मगरे- रूपाली भोसले 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended