म्हणून रुजुता देशमुखने घातली प्रेक्षकांची समजूत

By  
on  

स्वमग्नता किंवा ऑटिझम या हटके विषयावरील मालिका ‘आनंदी हे जग सारे’ने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील आनंदी आणि तिच्या आईची केमिस्ट्रीही लोकांना आवडत आहे. पण या मालिकेत अचानक एक ट्वीस्ट आला आहे. एका अपघातात आनंदीला तिच्या आईला गमवायची वेळ आली आहे. 

 

 

रुजुता देशमुख आनंदीच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. पण आनंदीच्या आईच्या निधनानंतर मात्र प्रेक्षकांनी या ट्रॅकबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नेटिझन्सनी अनेक मेसेजकरून ऋजुताला मालिकेत परत आणावं अशी मागणी केली होती. यावर रुजुताने एक पोस्ट शेअर करत या मालिकेतील तिची एक्झिट कशी योग्य होती हे पटवून दिलं आहे. आता तिचा या व्हिडियो चाहत्यांना आवडतो का ते लवकरच कळेल.

Read More
Tags
Loading...

Recommended